लातूर - राज्यात सहकार क्षेत्रात विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांत मराठवाडा आणि विदर्भात आव्वल स्थानावर असलेली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांना बढती देण्यात देशमुख आली असून बँकेचे आस्थापना व्यवस्थापक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सी.एन.उगीले व बँकेचे अकाउंट विभाग प्रमुख मिलिंद देशपांडे यांना. यांच्याकडून सरव्यवस्थापक म्हणून बढती देण्यात आली आहे. राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, सन्माननीय संचालक मंडळ कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यांना बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच बँकेचे वसुली व्यवस्थापक असलेले श्री तानाजी जाधव व विशेष ऑडिट विभाग प्रमुख बी व्हि पवार यांना सहाय्यक सरव्यवस्थापक म्हणून बढती देण्यात आली आहे. पराव तर बँकेतील सहाय्यक व्यवस्थापक देशमुख यांचे असलेल्या ८ अधिकाऱ्यांना व्यवस्थापक म्हणून बढती देण्यात आली आहे त्यात खालील अधिकारी कर्मचारी खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहेङ्गएस बी यांच्याकडून आभार सांगवे(लातूर) जे के येरटे (उदगीर) आर आर मुळे (लातूर) बी एस मलवाडे (चाकुर) जे जे शिंदे(लातर) व्हीं सी बिराजदार (लातर) के जी देशपांडे (उदगीर) व्हि .जी. शिंदे (निलंगा) या बँकेच्या अधिकारी यांचा समावेश आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना बढती दिल्यामुळे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब व बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ सन्माननीय संचालक मंडळ यांचे बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आभार व्यक्त केले आहे. पराव देशमुख यांचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून आभार
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बढती देशपांडे यांची नियुक्ती